Get All MPSC News on your Email

Email     

Exam Paper Search

Wednesday, October 27, 2010

Answer Key for (MPSC) Police Sub Inspector Preliminary Examination - 2008

Answer Key for (MPSC) Police Sub Inspector Main Examination-2008 -Paper 1

Download : http://allexampapers.com/redirect/strred.asp?docId=1910

Answer Key for (MPSC) Police Sub Inspector Preliminary Examination-2008 -Paper2

 Download : http://allexampapers.com/redirect/strred.asp?docId=1911



 

Sunday, October 10, 2010

दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान

दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान :
* 'अ' जीवनसत्त्वाअभावी रातांधळेपणा येतो.
* 'ड' जीवनसत्त्वाला सूर्यकिरण जीवनसत्त्व म्हणतात.
* 'क' जीवनसत्त्व म्हणजे 'अ‍ॅस्कॉरबीक अ‍ॅसिड' शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविते.
* आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये 'क' जीवनसत्त्व असते.
*० दुधामध्ये ८२ ते ८७ टक्के पाणी व १३ ते १८ टक्के घनपदार्थ असतात. घनपदार्थामध्ये तीन ते आठ टक्के स्निग्धांश, ३.५ ते ३.८ टक्के प्रथिने व ४.५ ते ४.८ टक्के दुग्ध शर्करा व ०.६ ते ०.७ टक्के खनिजे आणि अ, ड व ई जीवनसत्त्वे असतात, म्हणून दुधाला 'पूर्णान्न' म्हणतात.
* मनुष्याच्या दैनंदिन आहारात २२० ग्रॅम दुधाची आवश्यकता असते.
* 'ड' जीवनसत्त्वाअभावी 'मुडदूस व दंतक्षय' हा रोग होतो.
* मोतीबिंदू हा रोग शरीराच्या डोळे या अवयवाशी  संबंधित आहे.
* माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान ३६.९ अंश सेल्शिअस असते.
* डायलिसिसचा उपयोग मूत्रपिंडाच्या विकारात केला जातो.
* मधुमेह हा रोग स्वादुपिंड अवयवाच्या बिघाडामुळे होतो.
* इन्शुलिनची निर्मिती स्वादुपिंडात होते.
* मानवी रक्तात १४.५ टक्के हिमोग्लोबिन असते. रक्तामध्ये मँगेनिज हे द्रव्य असते.
* 'ओ' या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते, म्हणून त्यास 'सर्वयोग्य दाता' असे म्हणतात.
* मानवाच्या रोजच्या आहारात काबरेहायड्रेटस हे घटक जास्त प्रमाणात असते.
* मानवास ५० ते ६० डेसिबल ध्वनी सुसह्य असतो.
* कर्करोगावर उपचार करताना कोबाल्टचा उपयोग करतात.
* तंबाखूमध्ये निकोटिन, चहामध्ये टॅनिन व कॉफीमध्ये कॅफीन हे अपायकारक द्रव्य असते.
* रक्तातील पांढऱ्या पेशींची अयोग्य प्रमाणात वाढ झाल्यास ब्लड कॅन्सर होतो.
* पाण्यामार्फत होणारे आजार- कॉलरा, हगवण, विषमज्वर व कावीळ.
* हवेमार्फत पसरणारे आजार- सर्दी, घटसर्प, क्षय व इन्फ्लुएंझा
* मलेरिया या रोगाचा प्रसार अ‍ॅना फिलिप्स डासामुळे होतो.
* मलेरिया या रोगाचे दोन प्रकार आहेत- फाल्सिपेरम व लॅप्सो स्पायरसी
* रक्तातून पांढऱ्या पेशी कमी होऊन रुग्ण दगावण्याचा धोका फाल्सिफेरम मलेरियात अधिक आहे.
*नॉर्मल सलाईनमध्ये 'सोडियम क्लोराईड' असते.
* सर्वात जास्त प्रथिने भुईमुगामध्ये असतात.
* हृदय हे अनैच्छिक स्नायूंचे बनलेले असते.
* पुरुषांपेक्षा स्त्रीच्या हृदयाचे ठोके अधिक असतात.
* रक्तदाबाच्या विकारावर तुळस ही वनस्पती उपयुक्त आहे.
* शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त झाल्याने हृदयविकाराचा झटका येतो.
* रक्तप्रवाहातील 'लिपोप्रोटीन' नावाच्या रेणूंद्वारे कोलेस्टेरॉल रक्तातून वाहते.
* शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण 'लिपिड प्रोफाईल'द्वारे मोजले जाते.
* शरीरास सर्वाधिक ऊर्जा पुरविण्याचे कार्य 'साखर' हा घटक करतो.
* केमोथेरपी व रेडिओथेरपी हे उपचार कर्करोगावरील आजाराकरिता घेतले जातात.
* मेंदूतील टय़ुमर ओळखण्यासाठी आर्सेनिक व आयोडिनचा वापर करतात.
* रक्ताभिसरणातील दोषावरील उपचारासाठी उपयुक्त समस्थानिक म्हणजे सोडियम २४ होय.
* मानवी शरीरात गुणसूत्रांच्या २३ जोडय़ा असतात.
*   - गुणसूत्रामुळे मुलाचा जन्म होतो.
* पुरुषांमध्ये - गुणसूत्र असतात, स्त्रियांमध्ये - गुणसूत्र असतात.
* अपत्याचे लिंग ठरविण्याचे श्रेय पित्याकडे जाते.
* पित्याच्या एखाद्या रक्तपेशीचे मातेच्या एखाद्या अंडपेशीशी मीलन झाल्यास नवीन जीवांची निर्मिती होते.  

शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर

 शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर :-
शास्त्रीय उपकरण    कशासाठी वापरले जाते?
स्टेथोस्कोप    हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.
सेस्मोग्राफ    भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.
फोटोमीटर    प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.
हायग्रोमीटर    हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.
हायड्रोमीटर    द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.
हायड्रोफोन    पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.
अ‍ॅमीटर    विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण
अल्टीमीटर    समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.
अ‍ॅनिमोमीटर    वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.
ऑडिओमीटर    ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.
बॅरोमीटर    हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.
बॅरोग्राफ    हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.
मायक्रोस्कोप    सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.
लॅक्टोमीटर    दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.
स्फिग्मोमॅनोमीटर    रक्तदाब मोजण्याचे साधन.

शास्त्र व त्यांचा अभ्यास विषय

२) शास्त्र व त्यांचा अभ्यास विषय :
* जिऑलॉजी- पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पदार्थाचा अभ्यास.
* जिऑग्राफी- मानव व पर्यावरण यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास.
* न्यूरॉलॉजी- मानवी मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास.
* कार्डिऑलॉजी- मानवी हृदय व त्याची कार्ये यांच्याशी संबंधित अभ्यास.
* जेनेटिक्स- अनुवांशिकतेचा अभ्यास.
* टॉक्सिकॉलॉजी- विषासंबंधीचा अभ्यास.
* पॅथॉलॉजी- रोग व आजार यांचा अभ्यास.
* सायकॉलॉजी- मानवी मनाचा अभ्यास.


संशोधक व शोध

१) संशोधक व शोध : व्यक्ती व शोध
* डॉ. जयंत नारळीकर- स्थिर विश्वाचा सिद्धांत
* आल्फ्रेड नोबेल- डायनामाईट 
* डॉ. विजय भाटकर- परम संगणक
* डॉ. हरगोविंद खुराना- कृत्रिम जीन्स
* जॉन डाल्टन- अणू सिद्धांत
* चार्ल्स डार्विन- नैसर्गिक निवडीचा सिद्धांत
* एन्रिको फर्मी- अणू भट्टी
* जोसेफ प्रिस्टले- ऑक्सिजन वायू
* ग्रॅहम बेल- दूरध्वनी
* राईट बंधू- विमान
* मॅकमिलन- सायकल
* चार्ल्स बॅबेज- संगणक यंत्र
* बुशनेस- पाणबुडी  
* इगॉर सिकोस्र्की- हेलिकॉप्टर
* जॉन लॉगी बेअर्ड- दूरदर्शन
* विल्यम रोएंटजेन- क्ष किरण
* चार्ल्स टोन्स व शॉल- लेसर किरणे
* जे. पार्किन्सन- रेफ्रिजरेटर 
* जे. मार्कोनी- वायरलेस
* एडिसन- विद्युत बल्ब व ग्रामोफोन
* आयझॅक न्यूटन- गुरुत्वाकर्षण सिद्धांत व गतीविषयक नियम
* जॉन डनलॉप- टायर
*४ अल्बर्ट आइनस्टाइन- सापेक्षतावादाचा सिद्धांत
*४ जेम्स वॉट- वाफेचे इंजिन
*४ जॉन गॉरी- रेफ्रिजरेटर  
* अलेक्झांडर फ्लेमिंग- पेनिसिलीन
* डॅनियल रुदरफोर्ड- नायट्रोजन वायू 
* विल्यम पुल्सेन- टेपरेकॉर्डर 
* जॉन फ्रॉलिक- ट्रॅक्टर
* चार्ल्स शोल्स- टाइपरायटर
* एम. स्मिथ- वॉशिंग मशीन
* गॅलिलिओ- दुर्बीण
* सिग्मंड फ्राईड- मानसिक विश्लेषण
* रुडॉल्फ डिझेल- डिझेल इंजिन
* टेलर व यंग- रडार यंत्रणा
* सी. व्ही. रामन- रामन इफेक्टस्
* ब्रेल- अंधांसाठी लिपी
* जगदीशचंद्र बोस- वनस्पतींना भावना असतात.


Dear All This data is collected for our reference from various resources not for any commercial use .we are not responsible if any information is wrong..........Please Subscribe and Share your Information with all.