Get All MPSC News on your Email

Email     

Exam Paper Search

Sunday, May 1, 2011

संभाव्य परीक्षाभिमुख प्रश्न

संभाव्य परीक्षाभिमुख प्रश्न
* सर्वप्रथम भारतात सन १८७२ साली लॉर्ड मेयोच्या काळात जनगणनेस सुरुवात झाली.
* संपूर्ण देशभर एकाच वेळी जनगणना सन १८८१ पासून सुरू करण्यात आली.
* २००१ च्या जनगणने वेळी भारताचे जनगणना आयुक्त- जे. के. बांठीया होते.

* २०११ मध्ये भारताची १५ वी जनगणना पार पडणार आहे.
* १ मार्च २००१ मध्ये भारताची लोकसंख्या १०२ कोटी, ७० लाख होती.
* २००१ च्या जनगणनेनुसार ग्रामीण लोकसंख्या- ७२.२२%, शहरी लोकसंख्या- २६.२२%.
* २००१ च्या जनगणनेनुसार राज्याचा उतरता क्रम (लोकसंख्या)- उत्तर प्रदेश,
महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल.
* २००१ च्या जनगणनेनुसार साक्षरता- केरळ, मिझोराम, नागालॅण्ड.
* २००१ च्या जनगणनेनुसार साक्षरतेचे प्रमाण- ६५.३८%, पुरुष साक्षरता-
७५.८५%, स्त्री साक्षरता- ५४.१६%, सर्वात कमी साक्षरता बिहार- ३३.२७%.
* जगामध्ये लोकसंख्या वाढीमध्ये पहिला क्रमांक भारताचा लागतो.
संरक्षणविषयक घडामोडी
* सध्या भारताशी संरक्षण सामग्रीच्या विक्रीबाबत इस्राइल देश आघाडीवर आहे.
* २००९ मध्ये भारत सरकारने इजिप्त देशाशी गुन्हेगार हस्तांतरण करार केला.
* सेजील या अग्नीबाणाची चाचणी इराण देशाने घेतली.
* २००९ मध्ये चाचणी घेतलेले 'शौर्य' भारताचे क्षेपणास्र जमिनीवरून
जमिनीवर मारा करणारे.
* जानेवारी २००९ मध्ये भारत व रशियादरम्यान पार पडलेल्या नौदल कवायती- इंद्र.
* 'बैकानूर' हे अवकाश प्रक्षेपण स्थळ कझाकिस्तान देशात आहे.
* जहाजविरोधी क्षेपणास्त्र 'हार्पून-२' हे भारताला अमेरिका देशाकडून मिळणार आहे.
* भारताने 'गोर्शकोव्ह' ही युद्धनौका रशिया देशाकडून खरेदी केली.
* भारत व फ्रान्स संयुक्तपणे विकसित करीत असलेले क्षेपणास्त्र- मित्र.
अर्थ व वाणिज्यविषयक घडामोडी
* चेन्नई हे शहर भारताचे 'रिटेल कॅपिटल' म्हणून ओळखले जाते.
* स्टेट बँक ऑफ इंडियाने आपली ११,१११ वी शाखा गुवाहाटी येथे सुरू केली.
* जगातील सर्वाधिक आनंदी असणाऱ्या लोकांच्या यादीतील प्रथम क्रमांकाचा
देश- डेन्मार्क.
* दहाव्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्ट- समता व सामाजिक न्यायसह विकास.
* अकराव्या पंचवार्षिक योजनेचे शीर्षक- वेगवान व सर्वसमावेशक वृद्धीकडे.
* भारतात सर्वप्रथम व्हॅट लागू करणारे राज्य- हरियाणा.
* सहाव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष- न्या. बी. एन. श्रीकृष्णन.
* सर्वाधिक कर्जबाजारी असलेले राज्य- उत्तर प्रदेश.
* केंद्र सरकारने मंजुरी दिलेले सर्वाधिक एसईझेड- आंध्र प्रदेश.
* युनायटेड वेस्टर्न बँकेचे आयडीबीआय बँकेत विलीनीकरण झाले.
* युटीआय बँकेचे अ‍ॅक्सीस बँक म्हणून नवीन नामकरण झाले.
क्रीडाविषयक घडामोडी
* 'बटरफ्लाय' हा प्रकार जलतरण खेळाशी संबंधित आहे.
* 'डकवर्थ लुईस नियम' क्रिकेट खेळाशी संबंधित आहे.
* 'तरुणदीप राय' हा खेळाडू तिरंदाजी खेळाशी संबंधित आहे.
* क्रीडा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य- महाराष्ट्र.
* २०१० ची फुटबॉल विश्वचषक स्पर्धा- दक्षिण आफ्रिका.
* ज्योती रंधवा ही गोल्फ क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे.
* बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविणारा पहिला भारतीय- अभिनव बिंद्रा.
* चेतन आनंद हा खेळाडू बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे.
महत्त्वाचे दिवस
* २३ मार्च- जागतिक हवामान दिन * १२ मार्च- जागतिक मूत्रपिंड दिन * २४
मार्च- जागतिक क्षयरोग निवारण दिन * ७ एप्रिल- जागतिक आरोग्य दिवस * २२
एप्रिल- जागतिक वसुंधरा दिन * १६ सप्टेंबर- आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन *
१५ मार्च- जागतिक ग्राहक दिन * २१ मार्च- जागतिक वन दिन * ५ जून- जागतिक
पर्यावरण दिवस * २९ जून- राष्ट्रीय सांख्यिकी दिन * ६ जानेवारी- पत्रकार
दिवस * ८ सप्टेंबर- जागतिक साक्षरता दिन * २४ जानेवारी- राष्ट्रीय बालिका
दिन * २६ जुलै- सामाजिक न्याय दिवस
महत्त्वाची समिती व आयोग
* सेतुसमुद्रम प्रकल्पाचा तिढा सोडविण्यासाठी केंद्र सरकारने डॉ.
राजेंद्र पचौरी समिती नियुक्त केली.
* राष्ट्रीय ज्ञान आयोग सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला.
* गुज्जर आंदोलनाच्या हिंसाचारामुळे झालेले नुकसान तपासण्यासाठी नेमण्यात
आलेली समिती- फतेचंद बन्सल समिती.
* नर्सरी शाळेतील प्रवेशासंबंधीचा अभ्यास करण्यासाठी- अशोक गांगुली समिती.
* अल्पसंख्याकांच्या स्थितीचे अवलोकन करण्यासाठी- राजेंद्र सच्चर समिती.
* भारतातील हवाई क्षेत्राच्या विकासासाठी नेमण्यात आलेली समिती- नरेशचंद्रा समिती.

महत्त्वाची पुस्तके
* एन्ड ऑफ हिस्ट्री- फ्रान्सिस फुकुयामा
* ए ट्रेन टू पाकिस्तान- खुशवंत सिंग
* ए मिशन इन काश्मीर- नमिता देवीदयाल
* डॉटर ऑफ द ईस्ट- बेनझीर भुट्टो
* ए लॉग वॉक टू फ्रिडम- नेल्सन मंडेला
* विंग्स ऑफ फायर- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

No comments:

Post a Comment

Dear All This data is collected for our reference from various resources not for any commercial use .we are not responsible if any information is wrong..........Please Subscribe and Share your Information with all.