1. 'आझाद हिंद सेने ' ची स्थापना कोणी केली ?
A. सुभाषचंद्र बोस
B. वि. दा. सावरकर
C. रासबिहारी बोस
D. कॅ. मोहनसिंग
C. रासबिहारी बोस
2. खालीलपैकी हैदराबाद मुक्ती संग्रामातील अग्रणी नेता कोण ?
A. सरदार वल्लभभाई पटेल
B. स्वामी रामानंद तीर्थ
C. जवाहरलाल नेहरू
D. सेनापती बापट
B. स्वामी रामानंद तीर्थ
3. 'मेरी जेल डायरी' हे पुस्तक कोणत्या भारतीय माजी पंतप्रधानाने लिहीले आहे ?
A. अटलबिहारी वाजपेयी
B. चंद्रशेखर
C. जवाहरलाल नेहरू
D. लालबहादूर शास्त्री
B. चंद्रशेखर
4. हरी नारायण आपटेंच्या 'पण लक्षात कोण घेतो ' ह्या कादंबरीचे तेलगूत
भाषांतर कोणत्या राजकारणी प्रतिभावंताने केले आहे ?
A. पी. व्ही. नरसिंह राव
B. चंद्रबाबू नायडू
C. चंद्रशेखर राव
D. पी. व्ही. रेड्डी
A. पी. व्ही. नरसिंह राव
5. 'यंग इंडीया' हे वृत्तपत्र स्वातंत्र्य लढयातील कोणत्या अग्रणीने चालविले होते ?
A. दादाभाई नौरोजी
B. सुभाषचंद्र बोस
C. ऍनी बेझंट
D. महात्मा गांधी
D. महात्मा गांधी
6. अस्पृश्यतेविरुद्धचा ठराव भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कोणत्या
अधिवेशनात संमत करण्यात आला ?
A. कराची अधिवेशन, 1931
B. सुरत अधिवेशन, 1907
C. लाहोर अधिवेशन, 1929
D. कोलकता अधिवेशन, 1917
D. कोलकता अधिवेशन, 1917
7. खालीलपैकी कोणी भारतीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद एकदाही भूषविले नाही ?
A. महात्मा गांधी
B. सुभाषचंद्र बोस
C. लोकमान्य टिळक
D. अॅकलन हयुम
A. महात्मा गांधी
8. महात्मा गांधींनी संविनय कायदेभंगाची चळवळ केव्हा सुरु केली ?
A. 1927
B. 1930
C. 1931
D. 1929
B. 1930
9. 'समता सैनिक दला ' ची स्थापना कोणी केली ?
A. महर्षी कर्वे
B. महर्षी वि. रा. शिंदे
C. महात्मा फुले
D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B. महर्षी वि. रा. शिंदे
10. 'गुलामगिरीचे शस्त्र' हे पुस्तक कोणी लिहीले ?
A. महात्मा फुले
B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
C. लोकमान्य टिळक
D. गोपाळ गणेश आगरकर
D. गोपाळ गणेश आगरकर
No comments:
Post a Comment