महामंडल परीक्षा 2010
वेळ : 2 तास
1. I have done this work----------.
a) my b) mine c) me d) myself
2. Fill in the bland with correct preposition.
She placed the thing ---------the curtain.
a) behind b) below c) under d) beneath
3. Can you ----------all these problems.
a) solved b) will solve c) solve d) have solved
4. Fill in the blank with correct article.
Akbar was one of -----------greatest kings.
a) a b) an c) the d) none of these.
5. All the boys in this class are afraid of ----
a) one other b) one another c) each other d) each another
6. The discovery of India was --------by Pt. Jawaharlal Nehru.
a) write b) wrote c) written d) writes
7. I shall be --------- you
a) assist b) assists c) assisted d) assisting
8. sorry to keep you ---------so long
a) waited b) waits c) waiting d) to wait
9. the property was divided ---------------the two brothers.
a) between b) among c) with d) against
10. 'REVISE' is correctly expressed by -----------
a) Edit b) alter c) correct d) reconsider
11.'DISTINGUISH' is correctly expressed by------------
a) Darken b) Abolish c) Confuse d) Differentiate
12. Antonym of 'ATTRACT' is ------
a) repulse b) Reject c) Repel d) distract
13. Antonym of 'loyal' is ----------
a) Rebellious b) Courageous c) Faithfull d) Friendly
14. Custom of having many wives is known as -----------
a) Monogamy b) bigamy c) polygamy d) Matrimony
15. The policeman has -------------a complaint against four persons.
a) Entered b) Lodged c) noted d) registered
16. For a few seconds, Madam was ------------blinded by the powerful
lights of the incoming car.
a) totally b) heavily c) largely d)powerfully
17. She has not recovered fully----------------the shock.
a) against b) of c) from d) off
18. 'Abortive effort' means--------------
a) labour without success b) labour with success
c) labour with peach d) none of these
19. 'Over and above' means -----------------
a) without b) of no use c) in addition to d) none of these
20. 'Adam's ale' means-----
a) oil b) water c) beer d) none of these
21. We should never trifle-----------the sentiments of the other.
a) with b) over c) about d) on
22. He subscribe Rs. 5000/---------------this earthquake fund.
a) for b) of c) to d) with
23. Antonym of 'PAUCITY' IS ---------------
a) want b) surplus c) aggressive d) none of these
24. Antonym of 'ACCOMPLICE' is -------------
a) friend b) opponent c) partner d) none of these
25. Science of human body is --------
a) hygiene b)anatomy c) sociology d) none of these
26. अनावश्यक ईमेल ला काय म्हणतात ?
अ) लर्क ब) जंक क)स्पाम ड ) फ्लेम
27. यापैकी कोणते इनपुट डीव्हाइ स आहे
अ ) मोनिटर ब) किबोर्ड क) प्रिन्टर ड ) कोनतेही नाही
28. डिजिटल सिस्टिम मधिल सर्वात लहान यूनिट ---------हे आहे
अ) वर्ड ब ) बिट क) बाइ ट
29. दुधामधे असलेल्या नैसर्गिक साखरेला काय मनतात
अ) ग्लूकोज ब) फ्रुक्टोज क) लक्टोज डी) सेलुलोज
30. भारताच्या राज्य घटना समितीचे अध्यक्ष कोण होते
अ) डॉ . राजेन्द्र प्रसाद ब ) डॉ . बाबासाहेब आंबेडकर
क) सरदार वल्लभभाई पटेल ड) पंडित जवाहरलाल नेहरु
31. भारताच्या भूदल लष्कर प्रमुखाला काय सम्भोधतात
अ) एअर मार्शल ब) एडमिरल क) जेनरल ड ) मेजर
32. भारताच्या रास्ट्रध्व्जावरिल अशोक चक्रात किती आरे असतात
अ) 12 ब ) 24 क) 36 ड ) 48
33. आर्म्ड फोर्स मेडीकल कॉलेज कुठे आहे?
अ) पुणे ब) मुंबई क) चेन्नई ड) दिल्ली
३४. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली?
अ) १५ ऑगस्ट १९४७ ब) १ एप्रिल १९६० क) १ मे १९६० ड) १ मे १९६१
३५. अकोला येथील कृषी विद्यापीठाचे नाव काय आहे?
अ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी विद्यापीठ ब) डॉ. पंजाबराव देशमुख
कृषी विद्यापीठ
क) डॉ. रामराव देशमुख कृषी विद्यापीठ ड) महात्मा फुले कृषी विद्यापीठ
३६. ' मास्टर ब्लास्टर ' कोणाल म्हणतात?
अ) सुनील गावस्कर ब) महेंद्रसिंग धोनी क) सचिन तेंडुलकर ड) कपिलदेव
३७. चार्लस डार्विन कशाशी संबंधित आहेत?
अ) रेअर ग्यास ब) गतिमानता क) पाणबुडी ड) उत्क्रांतीवाद
३८. पेनिसिलीनचा शोध कोणी लावला?
अ) अलेक्झांडर फ्लेमिंग ब) बर्नार्ड ख्रिश्चन क) हॉफकीन ड) लुई पाश्चर
३९. भूकंपाची तीव्रता मोजणारे उपकरण कोणते?
अ) स्फेटोमीटर ब) मायक्रोफोन क) सिस्मोग्राफ ड) हायड्रोफोन
४०. जागतिक वन दिन कोणता?
अ) २१ मार्च ब) २३ सप्टेंबर क) १४ जुलै ड) २९ ऑगस्ट
४१. महाराष्ट्र मध्ये विधानसभेच्या किती जागा आहेत?
अ) २४८ ब) २८८ क) ३८८ ड) ३४८
४२. पहिला भारतीय अंतराळवीर कोण?
अ) अशोक शर्मा ब) नील आर्मस्ट्रॉंग क) कृष्णा पाटील ड) राकेश शर्मा
४३. ----------हे महाभारताचे मूळ नाव होय?
अ) जय ब) भारत क) हरिविजय ड) भागवत
४४. खालीलपैकी कोणत्या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील सत्ता संपुष्टात आली?
अ) १७५८ ब) १८५७ क) १९४७ ड) १८५८
४५. करा किंवा मारा हा मंत्र भारतास कोणी दिला?
अ) जवाहरलाल नेहरू ब) लोकमान्य टिळक क) सुभाषचंद्र बोस ड) महात्मा गांधी
४६. --------या ब्रिटीश गव्हर्नर जनरलने सतीची प्रथा कायद्याने बंद केली.
अ) हॉर्ड रिपन ब) लॉर्ड विल्यम बेन्टीक क) लॉर्ड कॉर्नवालीस ड)
लॉर्ड डलहोसी
४७.पूर्वी तेलंगाना म्हणून ओळखला जाणारा प्रदेश सध्याच्या-------या
राज्यात समाविष्ट आहे.
अ) उत्तर प्रदेश ब) केरळ क) आंध्रप्रदेश ड) तामिळनाडू
४८. महाराष्ट्राचे मंचेस्टर कोणत्या शहरास म्हणतात?
अ) इचलकरंजी ब) सोलापूर क) पुणे ड) वासिम
४९. ------------हे कार्बनचे सर्वात शुद्ध स्वरूप आहे.
अ) ग्राफाईड ब) कोक क) हिरा ड) कार्बोनेट
५०. 'मराठी चित्रनगरी ' कोठे आहे?
अ) पुणे ब) औरंगाबाद क) नागपूर ड) कोल्हापूर
५१. मधुमेह हा रोग ----------च्या कमतरतेमुळे होतो.
अ) इन्शुलीन ब) साखर क) लोह ड) कॅल्शीअम
५२. सूर्य मंडळातील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता?
अ) पृथ्वी ब) मंगळ क) गुरु ड) शुक्र
५३. ---------यांचा भारतीय चित्र सुर्ष्टीने जनक असा सार्थ गौरव केला जातो.
अ) व्ही. शांताराम ब) दादासाहेब फाळके क) राजकपूर ड) गुरुदत्त
५४. क्षेत्रफळाचा विचार करता भारताचा जगात-------------क्रमांक लागतो.
अ) २ ब) ४ क) ७ ड) १
५५. ----------हा दिन जागतिक पर्यावरण दिन म्हणून पाळला जातो.
अ) ५ सप्टेंबर ब) ५ जून क) ४ डिसेंबर ड) ८ ऑक्टोबर
५६. 'विजय अमृतराज ' हे नाव कोणता खेळाशी संबंधित आहे?
अ) क्रिकेट ब) टेबल टेनिस क) लौंग टेनिस ड) कबड्डी
५७. 'पंडित रविशंकर' यांचे नाव कोणत्या वादन प्रकाराशी निगडीत आहे.
अ) बासरी ब) व्हायोलीन क) सतार ड) तबला
५८. 'आगाखान कप' कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
अ) फुटबॉल ब) क्रिकेट क) कबड्डी ड) हॉकी
५९. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची समाधी
कोणत्या शहरात आहे?
अ) सातारा ब) कराड क) सांगली ड) कोल्हापूर
६०. --------हा निसर्गात सापडणार सर्वात कठीण पदार्थ होय.
अ) ग्रेनाईट ब) लोह क) हिरा ड) बेसाल्ट
६१. शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
अ) १५ मे. ब) २६ जून क) ९ ऑगस्ट ड) ५ सप्टेंबर
६२. जवाहरलाल नेहरू पोर्ट हे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे?
अ) ठाणे ब) सिंधुदुर्ग क) रायगड ड) मुंबई
६३. 'चिखलदरा' हे थंड हवीचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
अ) औरंगाबाद ब) अमरावती क) गडचिरोली ड) अकोला
६४. अहमदनगर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो?
अ) पुणे ब) औरंगाबाद क) नाशिक ड) अहमदनगर
६५. अकोला शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे?
अ) नर्मदा ब) गोदावरी क) मोरणा ड) कोणतीही नाही.
६६. महाराष्ट्र राज्याची २००१ जनगणनेनुसार लोकसंख्या किती आहे?
अ) १०.६९ कोटी ब) ९.६९ कोटी क) १० कोटी ड) १२ कोटी
६७. भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे शहर?
अ) नवी दिल्ली ब) मुंबई क) चेन्नई ड) हेद्राबाद
६८. भारतातील क्षेत्र फळाने सर्वात मोठे राज्य कोणते?
अ) उत्तर प्रदेश ब) महाराष्ट्र क) मध्यप्रदेश ड) राजस्थान
६९. लोकसंखेच्या दृष्टीने भारत जगात कितव्या कृमंकावर आहे?
अ) १ ब) २ क) ३ ड) ४
७०. लोकसंखेच्या दृष्टीने देशातील सर्वात लहान राज्य कोणते?
अ) गोवा ब) सिक्कीम क) मिझोरम ड) अरुणाचल प्रदेश
७१. 'भाक्रानांगल प्रकल्प' कोणत्या नदीवर आहे?
अ) गंगा ब) यमुना क) सतलज ड) चिनाब
७२. 'जोगचा धबधबा उर्फ गिरसप्पा धबधबा' कोणत्या नदीवर आहे?
अ) कोयना ब) शरावती क) झेलम ड) गोमती
७३. 'श्वेतखंड' म्हणून ह्या खंडास ओळखले जाते?
अ) आफ्रिका ब) अंटाटीका क) उ. अमेरिका ड) ओस्ट्रेलिया
७४. भारतात सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेले राज्य कोणते?
अ) गुजरात ब) कर्नाटक क) पश्चिम बंगाल ड) तामिळनाडू
७५. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण?
अ) विजयालक्ष्मी पंडित ब) फतीमा बिबी क) मोहिनी गिरी ड) सुजाता मनोहर
७६. ४४ व्या घटना दुरुस्तीने कोणता हक्क 'मुलभूत हक्कांच्या यादीतून' वगळण्यात आला?
अ) समता ब) संपत्ती क) स्वातंत्र्य ड) स्थलांतर
७७. मुलभूत अधिकार किती आहेत?
अ) ५ ब) ४ क) ८ ड) ६
७८. PUNDIT हा शब्द OTMCHS असा लिहिला, तर MADE हा शब्द कसा लिहिला जाईल
a) LZBC b) LZBD c) LZCD d) KYCD
७९. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
१२०, ९०, ६५, ४५, ३०, २०, ?
अ) २० ब) १० क) ५ ड) १५
८०. ९०,६२,४१,२६, ?
अ) १४ ब) ११ क) १८ ड) १६
८१. यातील वेगळी संख्या ओळख/
३, ५, ७, ९, ११
अ) ११ ब) ७ क) ९ ड) ३
८२. २, १६, ५४, १२८, ? , ४३२
अ) २२५ ब) २५० क) ३५० ड) ३२५
८४. ८१, ६४, ४९, ?, २५
अ) ६३ ब) ३९ क) ३६ ड) ४२
८५. FUND: EOVG::?: LDVM
a) BVDL b) LUCI c) LUCK d) LUBK
८६. विजोड पद ओळखा
अ) शिखर ब) गिरी क) नम ड) पर्वत
८७. विजोड पद ओळख
अ) युक्ती ब) खुबी क) खोच ड) कौशल्य
८८. संबध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा.
चोर : टोळी : : खेळाडू : ?
अ) घोळका ब) जथा क) संध ड) मंडळ
८९. सुनिता हि आनंदची पत्नी व स्वराजची बहीण आहे. रामदास हे स्वराजचे
वडील आहेत. तर रामदास हे आनंदचे कोण ?
अ) काका ब) मामा क) सासरे ड) आजोबा
९१. खालीलपैकी कोणते वर्षे लीप वर्षे नाही?
अ) १७२० ब) १९९४ क) १९९२ ड) १६००
९३. सहसंबंध ओळखा
घोटा : गुडघा : : मनगट : ?
अ) बोट ब) पाय क) हात ड) कोपर
९४. सायंकाळी साडेपाच पासून रात्री साडेआठ पर्यंत मिनिट काटा तास
काट्याला किती वेळा ओलांडून जाईल?
अ) ३ ब) २ क) ४ ड) ५
९५. रांगेतील समीरचा नंबर दोन्ही बाजूकडून पंधराव आहे तर रांगेत एकूण मुले किती?
अ) २० ब) २५ क) २९ ड) ३०
९६. रमेश सुरेश पेक्षा मोठा आहे. विजय अविनाशपेक्षा मोठा आहे; पण
सुरेशपेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण आहे?
अ) रमेश ब) सुरेश क) विजय ड) अविनाश
९७. श मजूर दर दिवशी आठ तास काम करून आठवड्यास ७२० रु. मजुरी मिळवितात ,
तर आठ मजूर दर दिवशी श तास काम करून आठवड्यास किती मजुरी मिळवतील?
अ) रु. ५४० ब) रु. ९६० क) रु. ७२० ड) रु. १,०८०
९८. किल्ली : जुडगा ::
अ) मत्स्यालय : मासा ब) शाळा : विध्यार्थी क) फुल : गुच्छ ड)
मध : मधमाशा
१००. एका ३७ वर्षाच्या व्यक्तीला ८ व ३ वर्षे वयाचे दोन मुलगे आहे. आणखी
किती वर्षांनी त्या व्यक्तीचे वय दोन मुलांच्या एकत्रित वयाच्या दुप्पट
होईल?
अ) ३ ब) ४ क) ५ ड) ६
No comments:
Post a Comment