1. राष्ट्रीय महिला आयोगाच्या विद्यमान अध्यक्षा कोण आहेत ?
A. ममता शर्मा
B. रजनी सातव
C. पूर्णिमा अडवानी
D. गिरिजा व्यास
2. आशियाई विकास बँकेचे मुख्यालय __________ येथे आहे.
A. नवी दिल्ली
B. टोकियो
C. मनिला
D. ढाका
3. स्टेट बँक ऑफ इंदूरचे 26 ऑगस्ट 2010 पासून कोणत्या ______________
बँकेत विलीनीकरण करण्यात आले.
A. रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया
B. स्टेट बँक ऑफ इंडीया
C. बँक ऑफ इंडीया
D. स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र
4. स्वत:च्या देशात आयोजित केलेला आयसीसी क्रिकेटचा विश्वचषक जिंकणारा
भारत हा ___________देश ठरला.
A. पहिला
B. दुसरा
C. तिसरा
D. चौथा
5. केंद्राच्या दूरसंचार मंत्रालयाने 'नवीन राष्ट्रीय दूरसंचार धोरणा' चा
मसुदा कधी जाहीर केला ?
A. 2 ऑक्टोबर 2011
B. 10 ऑक्टोबर 2011
C. 2 ऑक्टोबर 2011
D. 1 नोव्हेंबर 2011
6. भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षक (CAG) च्या स्थापनेला ______
वर्षे पूर्ण झाली आहेत.
A. 50
B. 60
C. 100
D. 150
7. भारतात कायदा आयोग दर ____ वर्षांनी स्थापन केला जातो.
A. दोन
B. तीन
C. चार
D. पाच
8. 'महसूल दिन ' महाराष्ट्रात ___________ या दिवशी पाळला जातो.
A. 1 एप्रिल
B. 1 मे
C. 1 ऑगस्ट
D. 1 जानेवारी
9. भारताचे अमेरिकेतील राजदूत कोण आहेत ?
A. निरुपमा राव
B. रंजन मथाई
C. ज्ञानेश्वर मुळे
D. श्याम सरण
10. आगामी 18 वी सार्क देशांची परिषद कोणत्या देशात होणे नियोजित आहे ?
A. भारत
B. मालदीव
C. श्रीलंका
D. नेपाळ
No comments:
Post a Comment