तलाठी परीक्षा प्रश्न पत्रिका
एकूण प्रश्न: १००
एकूण गुण: २००
१. 'जिल्हाधिकारी' पदाची निर्मिती कोणी केली?
अ) वॉरन हेस्टिंग्ज ब) लॉर्ड वेलस्ली क) लॉर्ड कोर्नवॉलिस ड)
लॉर्ड विल्यम बेटींक
२. अमेरिकेतील गदर पक्षाचे संस्थापक कोण?
अ) लाला ह्रदयाल ब) विष्णू पिंगळे क) पंडित गंधम सिंह ड) तारकनाथ दास
३. ----------या समुद्राची क्षारता सर्वात जास्त आहे.
अ) बाल्टिक समुद्र ब) मृत समुद्र क) प्यासिफिक समूद्र ड) अटलांटिक समूद्र
४. निलगिरी पासून कागद तयार करण्याचा कारखाना महाराष्ट्रात कोठे आहे?
अ) नंदुरबार ब)बल्लारपूर क) नागपूर ड) इगतपुरी
५. पुढीलपैकी योग्य विधान कोणते?
अ) लाटांमुळे समुद्र किनार्याची झीज होत नाही. ब) सागरी प्रवाह अत्यंत
वेगाने वाहतात.
क) उष्ण प्रवाहाची निर्मिती ध्रुवीय प्रदेशात होते. ड) ल्याब्राडोर
प्रवाह हा उष्ण प्रवाह नाही.
६. संत गाडगे महाराजांचे मूळ नाव कोणते?
अ) डेबुजी झिंगराजी जानोरकर ब) डेबुजी झिंगराजी गाडगे
क) झिंगराजी डेबुजी जानोरकर ड) यापैकी नाही
७. महाराष्ट्राचे 'मार्टिन ल्युथर ' म्हणून कोणास ओळखले जाते?
अ) कर्मवीर भाऊराव पाटील ब) महात्मा फुले क) शाहू महाराज ड)
डॉ.डी.वाय. पाटील
८. -----------हे तलाठ्याचे अनिवार्य काम नाही.
अ) पिण्याचे पाणी पुरविणे ब) शेतीच्या मालकी हक्काची नोंद घेणे
क) पिक पाहणी करून नोंद घेणे ड) महसूल जमा करणे
९. कोतवालाचे नेमणूक अधिकार ---------ना आहेत.
अ) नायब तहसीलदार ब) जिल्हाधिकारी क) प्रांताधिकारी ड) तहसीलदार
१०. महानगरपालिका आयुक्ताला केंव्हाही परत बोलावण्याचा अधिकार---------ला असतो.
अ) विभागीय आयुक्त ब) महसूल मंत्री क) राज्य सरकार ड) केंद्र सरकार
११. घटनेतील अंतर्भुत हक्कांचे संरक्षक कोण असते?
अ) पंतप्रधान ब) राष्ट्रपती क) सर्वोच्य न्यायालय ड) यापैकी सर्व
१२. "नायडू करंडक" कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
अ) ब्रिज ब) ब्याटमिंटन क) टेनिस ड) बुद्धिबळ
१३. भाववाढ झाल्यास सर्वात जास्त फायदा कोणाला होतो?
अ) शेतकरी ब) दलाल क) उत्पादक ड) व्यापारी
१४. भारत सरकारला करापासून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नात-----------चा
सर्वाधिक वाटा आहे.
अ)प्राप्तीकर ब) अप्रत्यक्ष कर क) अबकारी कर ड) देणगी कर
१५. १००, ९९, ९५, ८६, ७०, ?
अ) ३५ ब) ३४ क) ४५ ड) ५३
१६. 'बलुता' म्हणजे--------.
अ) कुलांकडून कारागिरांना मिळणारा शेतीच्या उत्पन्नातील वाटा.
ब) कारागिरांकडून कुळांना मिळणारा उत्पन्नातील वाटा.
क) कुळांकडून पाटलांना मिळणारा उत्पन्नातील वाटा.
ड) कुळांकडून पाटील-कुलकर्णी यांना मिळणारा उत्पन्नातील वाटा.
१७. पुढील पैकी चुकीचे विधान कोणते?
अ) तृतीय व्यवसायात वस्तूचे उत्पादन केले जाते.
ब) प्राथमिक व्यवसाय निसर्गाशी संबंधित असतात.
क) चतुर्थ व्यवसाय विशेष कोशल्याशी संबंधित असतात.
ड) द्वितीय व्यवसाय यंत्राचा जास्त वापर करतात.
१८. नामशेष प्रजाती-------
अ) प्रयोगशाळेत पुन्हा निर्माण करता येतात.
ब) कुठल्याही प्रयोगशाळेत निर्माण होत नाहीत.
क) थोड्या काळाकरिता नष्ट झालेल्या असतात.
ड) प्रजनानाने पुन्हा तयार होतात.
१९. विसंगत पर्याय शोध.
अ) अशोक चक्र ब) कीर्ती चक्र क) अर्जुन पुरस्कार ड) शोर्य चक्र
२०. जालना जिल्ह्याचे क्षेत्र फळ किती चौ. किलोमीटर आहे.
अ) ७७२८ ब) ७७१८ क) ७७०८ ड) ७७००
२१. जालना जिल्ह्यात वनक्षेत्राचे प्रमाण किती आहे?
अ) ०.०८४ ब) ०.००८४ क) ०.८४ ड) ०.८४०
२२. जालना जिल्हा मानव विकास निर्देशांकत राज्यात कितव्या क्रमाकावर आहे.
अ) १० ब) ३० क) २३ ड) ३३
२३. संत गाडगेबाबा अभियान कशाशी संबंधीत आहे?
अ) ग्राम स्वच्छता ब) आरोग्य क) पाणी पुरवठा व्यवस्थापन ड) सर्व
२४. जालना जिल्ह्यातील प्रसाद चोधरी यांचे नावाची सन २००३ मध्ये गिनीज
बुकात नोंद कशासाठी झालेली आहे.
अ) सितार वादन ब) ढोलकी वादन क) तबला वादन ड) यापैकी सर्व
२५. कोणत्याही शब्दात -----------चा समुदाय असतो.
अ) स्वर ब) वर्ण क) व्यंजन ड) वाक्य
२६. शब्दांच्या जाती --------------आहेत.
अ) २ ब) ३ क) ५ ड) ८
२७. 'शाळेकडे' या शब्दातील 'कडे' हा शब्द------------आहे.
अ) शब्दयोगी अव्यय ब) केवळ प्रयोगी अव्यय क) क्रिया विशेषण अव्यय
ड) भाववाचक नाम
२८. नामाचे -----------प्रकार पडतात.
अ) ३ ब) २ क) ४ ड) ५
२९. दुसर्याचे म्हणणे दर्शविण्यासाठी-----------------हे चिन्ह वापरतात.
अ) "-!" ब) '-' क) !! ड) "-"
३०. 'अरेरे!' हा शब्द----------------आहे.
अ) संकेतार्थी ब) विकारी क) अविकारी ड) संधीयुक्त
३१. -------------प्रयोगात कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते.
अ) कर्मणी ब) भावे क) केवळ ड) कर्तरी
३२. छंदशास्त्राचे दुसरे नाव -----------असे आहे.
अ) पद्य शास्त्र ब) गद्यशास्त्र क) छंदरचना ड) संगीतशास्त्र
३३. जेव्हा वाक्यात शब्दांची चमत्कृती साधली जाते तेव्हा ---------हा
अलंकार साकार होतो.
अ) अपन्हुती ब) उत्प्रेक्षा क) उपमा ड) श्लेष
३४. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग-वचनाप्रमाणे बदलते
तेव्हा--------प्रयोग होतो.
अ) अकर्मक कर्तरी ब) सकर्मक कर्तरी क) कर्मणी ड) भावे
३५. शब्दांच्या एकत्रीकरणाने जो जोडशब्द तयार होतो त्यास--------- शब्द म्हणतात.
अ) विग्रह ब) समास क) सामासिक ड) धातुसाधित
३६. पंकज हा ----------समास आहे.
अ) द्विगु ब) बहुब्रीही क) समाहार ड) उपपद तत्पुरुष
३७. खालीलपैकी सामान्य नाम कोणते?
अ) नवलाई ब) महागाई क) आमराई ड) चपळाई
३८. 'तो मुलगा चांगला खेळतो' या वाक्यात 'चांगला' हा शब्द---------आहे.
अ) क्रियाविशेषण ब) अधिविशेषण क) गुणविशेषण ड) सार्वनामिक विशेषण
३९. 'कोण आहे रे तिकडे' या वाक्यापुढे------------हे चिन्ह येईल.
अ) उदगार चिन्ह ब) स्वल्पविराम क) अवतरण चिन्ह ड) प्रश्न चिन्ह
४०. सरबत रयत हे शब्द----------भाषेकडून मराठीने स्वीकृत केले आहेत.
अ) उर्दू ब) अरबी क) हिंदी ड) संस्कृत
४१. मराठी, हिंदी , आसामी या भाषा---------भाषाकुलातील आहेत.
अ) इंडोनेशियन ब) इंडो अमेरिकन क) इंडो जर्मन ड) इंडो युरोपियन
४२. खालीलपैकी कोठले नाटक कुसुमाग्रज यांनी लिहिलेले नाही.
अ) ययाती ब) विदुषक क) अंमलदार ड) नटसम्राट
४३. खालीलपैकी कोठली साहित्यकृत शिवाजी सावंत यांची आहे.
अ) युगंधा ब) पांगिरा क) संभाजी ड) रणांगण
४४. 'कमळ' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
अ) आरल ब) सुमन क) अरविंद ड) अमरीष
४५. 'केस' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
अ) कुंडल ब) भृत्तर क) अक्ष ड) कुंतल
Choose correct SYNONYM
51. BRASH
a) invective b) rude c) abusive d) superficial
52. ECONOMISE
a) accumulate b) minimise c) save d) reduce
53. Lurid
a) Sensational b) old c) obscenc d) pale
Choose correct ANTONYM
54. clarity
a) exaggeration b) candour c) confusion d) reserve
55. commend
a) Censure b) condemn d) defy d) defame
Pick out the word that is either most nearly the same in meaning or
opposite of the word printed in capitals.
56. RECOLLECT
a) Forget b) Memory c) Distribute d) Assemble
57. RECTIFY
a) Build b) Command c) Correct d) Destroy
Directions:- In each of the following questions, out of the four
alternatives choose the one which can be substituted for the given
words/sentence.
58. One who is honourably discharged from service.
a) Emeritus b) Honorary c) Sinecure d) Retired
59. Cutting for stone in the bladder.
a) Dichotomy b) Tubectomy c) Vasectomy d) Lithotomy
Choose the correct meaning of the given IDIOM and PHRASES:-
60. To talk one's head off
a) To talk loudly b) To talk in a whispers c) To talk to
oneself d) To talk excessively
61. A close shave
a) A lucky escape b) A clean shave c) A well guarded secret
d) A narrow escape
62. To be lost in cloud:-
a) To meet with one's death b) To be perplexed c) To be
concealed from view
d) to find one self in a very uncomfortable position.
In each of the following questions a sentence has been given in a
Active (or Passive) voice, Out of the four alternatives suggested
select the one which best express the same sentence in a passive ( or
Active ) voice.
63. I saw him conducting the rehearsal
a) I saw the rehearsal to be conducted by him. b) He was seen
conducting the rehearsal
c) He was seen by me to conduct the rehearsal d) I saw the rehearsal
being conducted by him.
64. Someone gave her a bull dog.
a) She was given a bull dog. b) A bull dog was given to her
c) She has been given bull dog d) She is being given a bull dog by someone.
65. Rain disrupted the last day's play between India and Shrilanka.
a) The last day's play of India and Srilanka was disrupted by rain.
b) India and Srilanka's play of the last day was disrupted by rain.
c) The last day's play between India and Srilanka was disrupted by the rain.
d) The last day's play between India and Srilanka were disrupted by rain.
In each of the following questions a sentence has been given in
Direct/Indirect speech. Out of the four alternatives suggested select
the one which best expresses the same sentence in Indirect/Direct
speech.
66. He said th them 'Don't make noise'
a) He told them that " Don't make a noise"
b) He told them not to make noise
c) He told them not to make a noise
d) he asked them not to make a nose.
67. He said to me,"What time do the offices close?"
a) He wanted to know what time the offices close.
b) He asked me what time did the offices close.
c) He asked me what time the offices closed.
d) He asked me what time the offices did colse.
68. He said," May god grant peace to the departed soul!"
a) He wished by God to grant peace to the departed soul!"
b) He wished that God may grant peace to the departed soul.
c) He prayed that might God grant peace to the departed soul.
d) He prayed that God would grant peace to the departed soul.
Choose the correct speelling.
69. a) Supreintendent b) Superintendent c) Suprintendent d)
Supereintendent
70. a) Ommission b) Omision c) Omission d) Ommision
71. a) arodrome b) Airodrome c) Aerodrom d) Aerodrome
Select the combination of numbers so that letters arranged accordingly
will form a meaningful word.
72. T I R B H G
1 2 3 4 5 6
a) 132456 b) 432651 c) 452361 d) 326541
73. 2, 5,11,37,43,53,57 यापैकी कोणती मूळ संख्या नाही.
अ) १९ ब) ५३ क) ४३ ड) ५७
७४. एका वर्गातील २५ विद्यार्थ्यांनी एकमेकास हस्तांदोलन केले तेव्हा
एकूण किती वेळेस हस्तांदोलन झाले.
अ) ३२५ ब) ३०० क) २२५ ड) २२०
७५. २५*६५ +७५ * ६५ = ?
अ) ५५०० ब) ६५०० क) २५०० ड) ७५००
७६. एका संख्येत ३० संख्या मिळविल्यास उत्तर ५२० येते, जर त्या संख्येतून
३० हि संख्या वजा केली तर उत्तर काय येईल?
अ) ४४० ब) ४६० क) ४८० ड) ५००
७७. १ ते १०० संख्यापैक ९ ने:शेष भाग जाणार्या एकूण संख्या किती?
अ) ८ ब) ९ क) १० ड) ११
७८. एका व्यक्तीने २००० रुपयांचे कर्ज ४ हप्त्यात परत केले. प्रत्येक
हप्त्यात ५० रु. जास्त दिले, तर पहिला हप्ता किती रु. होता?
अ) ३७५ ब) ४२५ क) ४७५ ड) ५२५
७९. ३+४*६/३+२(६)-६ =?
अ) ९ ब) १७ क) २४ ड) २८
८०. ७७७ आणि ११४७ चा मसावी किती?
अ) २७ ब) ३७ क) ४७ ड) ५७
८१. २० रु. पेनची किमत २०% उतरली तर ८०० रु.पूर्वीपेक्षा किती जास्त पेण येतील.
अ) ५ ब) १० क) १२ ड) १५
No comments:
Post a Comment