Get All MPSC News on your Email

Email     

Exam Paper Search

Sunday, January 29, 2012

MPSC Practice Exam Papers - 6

MPSC Practice Exam Papers - 6

1. NCERT चे मुख्यालय _____________ येथे आहे.

A. पुणे
B. मुंबई
C. दिल्ली
D. नागपूर

2.मुक्त विद्यापीठाची संकल्पना कोणी मांडली ?

A. ब्रिटनचे माजी पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन
B. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी
C. अमेरिकेचे माजी अध्यक्ष वुड्रो विल्सन
D. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन

3. राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली ?

A. 1976
B. 1958
C. 1992
D. 2001

4. लोकसंख्याविषयक संक्रमण सिद्धांत कोणी मांडला ?

A. थॉमस होबेज
B. जॉन लॉके
C. रॉस्यो
D. माल्थस

5. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना ऑक्टोबर 1993 मध्ये
____________ च्या आधारावर करण्यात आली.
A. मानवाधिकार संरक्षण अधिनियम -1993
B. राष्ट्रीय मानवाधिकार कायदा -1991
C. मानवाधिकार संरक्षण कायदा -1993
D. मानवी हक्क संरक्षण कायदा -1992

6. बालविकास कार्यक्रम __________कडून पुरस्कृत आहे.

A. केंद्र
B. राज्य
C. जिल्हा परिषद
D. महानगरपालिका

7. खालीलपैकी नवसंजीवनी योजना कोणत्या गटासाठी सुरु करण्यात आली?

A. अतिदुर्गम आदिवासी
B. शेतकरी बहुल
C. शेतकरी आत्महत्याचे प्रमाण जास्त असलेल्या
D. पंप विजबील थकबाकी

8. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्थापन केलेल्या 'राज्य
विवाद किंवा तक्रार निवारण ' आयोगाच्या सदस्याचा कार्यकाल किती असतो ?

A. 5 वर्षे किंवा वयाची 67 वर्षे
B. 6 वर्षे किंवा वयाची 67 वर्षे
C. 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे
D. 7 वर्षे किंवा वयाची 62 वर्षे

9. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने _________ रोजी आंतरराष्ट्रीय कामगार
संघटनेबरोबरील कराराला मान्यता दिली.

A. 14 डिसेंबर 1919
B. 14 डिसेंबर 1946
C. 21 डिसेंबर 1941
D. 31 डिसेंबर 1991

10. शारीरिक विकलांग संस्था कोणत्या ठिकाणी आहे ?

A. मुंबई
B. चेन्नई
C. नवी दिल्ली
D. सिकंदराबाद

11. महामंडळ कर / निगम कराची ( Corporation Tax) आकारणी कोणाकडून केली जाते ?

A. राज्य शासन
B. केंद्र सरकार
C. महानगरपालिका
D. ग्रामपंचायत

12.महामंडळ कर हा _______________वर आकाराला जातो.

A. मोठया कंपन्यांच्या नफ्यावर
B. छोट्या कंपन्यांच्या नफ्यावर
C. महामंडळातील पगारदार नोकरांवर
D. सर्वसाधारण नागरिकावर

13. महाराष्ट्रात 1965 मध्ये रोजगार हमी योजना कोणाच्या शिफारशीवरून
सुरु करण्यात आली ?

A. बलवंतराय मेहता
B. पी.बी.पाटील
C. वसंतराव नाईक
D. वि.स.पागे

14. पाचवी पंचवार्षिक योजना _________साली संपुष्टात आली.

A. 1978
B. 1979
C. 1980
D. 1981


15. राज्याची योजना ही केंद्राच्या योजनेपासून कोणत्या पंचवार्षिक
योजनेपासून वेगळी कण्यात आली ?

A. चौथ्या
B. सहाव्या
C. आठव्या
D. दहाव्या

16. विक्रीकर हा __________ प्रकारचा कर आहे.

A. अप्रत्यक्ष
B. प्रत्यक्ष
C. प्रतिगामी
D. प्रगतीशील

17 _________ यातील वाढ आणि किंमतवाढ यातील संबंध निकट आहे.

A. M1
B. M2
C. M3
D. यापैकी नाही

18. _________ या एकाच वर्षात भारताने रुपयाचे दोन वेळा अवमूल्यन केले.

A. 1971
B. 1991
C. 2001
D. 2011

19. संसदेची लोकलेखा समिती ________ या वर्षी अस्तित्वात आली.

A. 1921
B. 1935
C. 1947
D. 1952

20. बँकांवर 'सामाजिक नियंत्रणा'चा निर्णय कोणी जाहीर केला होता ?

A. इंदिरा गांधी
B. मोरारजी देसाई
C. व्ही.पी.सिंग
D. मनमोहन सिंग

Friday, January 20, 2012

Maharashtra Public Service Commission - Commen Screening Test 2011 - MPSC Exam Papers Commen Screenig Test - 2011

 Title of Article : MPSC Exam Papers Commen Screenig Test - 2011
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4152

Maharashtra Public Service Commission - Main Exam - Maharashtra Agriculture Service Main Exam Papers - 2011 (Agriculuture Science)

 Title of Article : Maharashtra Agriculture Service Main Exam Papers - 2011 (Agriculuture Science)
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4151

Maharashtra Public Service Commission - Main Exam - Maharashtra Agriculture Service Main Exam Papers - 2011 (Agriculuture Engineering)

 Title of Article : Maharashtra Agriculture Service Main Exam Papers - 2011 (Agriculuture Engineering)
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4150

Maharashtra Public Service Commission - Maharashta Agricultural Services - Maharashtra Agriculture Service Main Exam - 2011 (Agriculuture)

 Title of Article : Maharashtra Agriculture Service Main Exam - 2011 (Agriculuture)
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4149

Maharashtra Public Service Commission - Metron Grade - MPSC Exam Papers Metron Grade - 3 Screening Test - 2011

 Title of Article : MPSC Exam Papers Metron Grade - 3 Screening Test - 2011
 Synopsis : METRON GRADE-3 SCREENING TEST 2011
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4148

Thursday, January 19, 2012

MPSC Solved Question Paper - 3

MPSC Solved Question Paper - 3


1.' विकिपीडिया ' कोणत्या होवू घातलेल्या कायद्याचा निषेध करण्यासाठी 24
तासांकरिता वेबसाईट बंद ठेवणार आहे ?

A. SOPA
B. PIPA
C. वरील दोन्ही
D. वरीलपैकी एकही नाही

Ans. C. वरील दोन्ही
SOPA (Stop Online Piracy Act) आणि PIPA (PROTECT IP Act: Preventing
Real Online Threats to Economic Creativity and Theft of Intellectual
Property Act of 2011) हे अमेरिकन संसदगृहात मांडलेले आहेत. ह्या
विधेयकांवर ह्या महिन्यात चर्चा अपेक्षित आहे. परंतु याहू,गुगल,फेसबुक सह
बहुतांश लहान मोठया कंपन्या आणि अनेक गैर-सरकारी संस्था ह्या बिलाला
विरोध करत आहेत. ह्या विधेयकांमुळे वेब (web) सेन्सॉर होईल आणि
व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होईल असा विरोधकांचा आक्षेप आहे.
2. पहिल्या विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आले ?

A. गौतम राजाध्यक्ष
B. डॉ.विजया राजाध्यक्ष
C. डॉ.रा.चिं.ढेरे
D. आनंद यादव

Ans. B. डॉ.विजया राजाध्यक्ष
3. 2011 च्या 'आशियाई बिलियार्ड' चे विजेतेपद कोणी प्राप्त केले?

A. गीत सेठी
B. पंकज अडवाणी
C. अलोक कुमार
D. मायकल फरेरा

Ans. C. अलोक कुमार
4. कोणत्या ग्रहावरील दर्‍या‍मध्ये पाणी वाहत असल्याचे पुरावे मिळाल्याचा
दावा अमेरिकेच्या 'नासा'ने अलीकडेच केला आहे ?

A. शुक्र
B. मंगळ
C. गुरु
D. शनी
Ans. B. मंगळ

5. युध्दांमधील चांगल्या कामगिरी सोबत' उडत्या शवपेट्या ' म्हणून
कुख्यातही ठरलेले 'मिग-21' ही विमाने भारतीय वायुसेना कोणत्या
वर्षापर्यंत सेवेतून पूर्णपणे बाद करणार आहे ?

A. सन 2014
B. सन 2015
C. सन 2016
D. सन 2017

Ans. D. सन 2017
6. कर्नाटकाचे 'लोकायुक्त' कोण आहेत ?

A. न्यायमूर्ती संतोष हेडगे
B. न्यायमूर्ती शिवराज व्ही.पाटील
C. जगदीश शहर
D. सदानंद गौडा

Ans. B. न्यायमूर्ती शिवराज व्ही.पाटील
7. 'कौन बनेगा करोडपती' ह्या सोनी टीव्ही वरील रियालिटी शो मध्ये पाच
कोटी रुपयांचे बक्षीस कोणी जिंकले ?

A. विजयकुमार
B. सुरेंदरकुमार
C. सुशीलकुमार
D. यापैकी नाही

Ans. C. सुशीलकुमार
8. अतिप्रचंड खजिन्यामुळे चर्चेत असलेले 'पद्‍मनाभ स्वामी मंदिर' कोणत्या
राज्यात आहे ?

A. तामिळनाडू
B. केरळ
C. मध्यप्रदेश
D. आंध्रप्रदेश

Ans. B. केरळ
9. 'युएन वुमेन 'ही संस्था कोणत्या दिवसापासून अस्तित्वात आली ?

A. 1 जानेवारी 2011
B. 8 मार्च 2011
C. 1 जानेवारी 2010
D. 1 एप्रिल 2010

Ans. A. 1 जानेवारी 2011
10. 2011 चे रेमन मॅगसेसे पारितोषिक विजेते हरीश हांडे यांनी कोणत्या
कंपनीद्वारे गरीबांना अतिशय कमी खर्चात व परवडणार्‍या दरात सौरऊर्जेचे
तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले ?

A. नाल्को
B. सेल्को
C. सेल
D. ग्रीन एनर्जी

Ans. B. सेल्को (Solar Electric Light Company)

MPSC Solved Question Paper - 2

MPSC Solved Question Paper - 2

1. राष्ट्रीय महिला आयोगाच्या विद्‍यमान अध्यक्षा कोण आहेत ?

A. ममता शर्मा
B. रजनी सातव
C. पूर्णिमा अडवानी
D. गिरिजा व्यास

2. आशियाई विकास बँकेचे मुख्यालय __________ येथे आहे.

A. नवी दिल्ली
B. टोकियो
C. मनिला
D. ढाका

3. स्टेट बँक ऑफ इंदूरचे 26 ऑगस्ट 2010 पासून कोणत्या ______________
बँकेत विलीनीकरण करण्यात आले.

A. रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया
B. स्टेट बँक ऑफ इंडीया
C. बँक ऑफ इंडीया
D. स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र

4. स्वत:च्या देशात आयोजित केलेला आयसीसी क्रिकेटचा विश्वचषक जिंकणारा
भारत हा ___________देश ठरला.

A. पहिला
B. दुसरा
C. तिसरा
D. चौथा
5. केंद्राच्या दूरसंचार मंत्रालयाने 'नवीन राष्ट्रीय दूरसंचार धोरणा' चा
मसुदा कधी जाहीर केला ?

A. 2 ऑक्टोबर 2011
B. 10 ऑक्टोबर 2011
C. 2 ऑक्टोबर 2011
D. 1 नोव्हेंबर 2011

6. भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षक (CAG) च्या स्थापनेला ______
वर्षे पूर्ण झाली आहेत.

A. 50
B. 60
C. 100
D. 150

7. भारतात कायदा आयोग दर ____ वर्षांनी स्थापन केला जातो.

A. दोन
B. तीन
C. चार
D. पाच

8. 'महसूल दिन ' महाराष्ट्रात ___________ या दिवशी पाळला जातो.

A. 1 एप्रिल
B. 1 मे
C. 1 ऑगस्ट
D. 1 जानेवारी
9. भारताचे अमेरिकेतील राजदूत कोण आहेत ?

A. निरुपमा राव
B. रंजन मथाई
C. ज्ञानेश्वर मुळे
D. श्याम सरण

10. आगामी 18 वी सार्क देशांची परिषद कोणत्या देशात होणे नियोजित आहे ?

A. भारत
B. मालदीव
C. श्रीलंका
D. नेपाळ

MPSC Solved Question Paper - 1

MPSC Solved Question Paper - 1

1. राष्ट्रीय बालिका दिन (National Girl Child Day) कोणत्या दिवशी साजरा
केला जातो ?

A. 14 नोव्हेंबर
B. 25 डिसेंबर
C. 12 जानेवारी
D. 24 जानेवारी

2. देशातील पहिले वैश्विक आण्विक ऊर्जा केंद्र _________ येथे उभारले जात आहे.

A. बहादूरगढ
B. जैतापूर
C. तारापूर
D. कल्पक्कम

3. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ ________ येथे आहे.

A. संगमनेर
B. वाई
C. रामटेक
D. सेवाग्राम

4. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष / अध्यक्षा कोण आहेत ?

A. उषा तांबे
B. कौतिकराव ठाले पाटील
C. प्रसाद सुर्वे
D. रामदास फुटाणे

5. राष्ट्रीय कुटुंबनियोजन कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरु झाला ?

A. 1947
B. 1952
C. 1975
D. 1990
6. सार्क देशांची शिखर परिषद दर ________ वर्षांनी होते .

A. एक
B. दोन
C. तीन
D. पाच

7. 'माझे गाव माझे तीर्थ ' ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

A. अण्णा हजारे
B. प्रबोधनकार ठाकरे
C. ना.धों.महानोर
D. पोपटराव पवार

8. खंबाटकी घाट खालीलपैकी कोणत्या रस्त्यावर आहे ?

A. मुंबई-पुणे
B. मुंबई-नाशिक
C. कोल्हापूर-रत्‍नागिरी
D. पुणे-सातारा

9. स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या
अहवालानुसार भारत शस्त्रास्त्र खरेदी करण्या मध्ये जगातला कितव्या
क्रमांकाचा देश ठरला आहे ?

A. पहिला
B. दुसरा
C. पाचवा
D. नववा

10.युरोपियन युनियनचे नवनिर्वाचित अध्यक्ष कोण आहेत ?

A. मार्टीन शुल्झ
B. जेर्झी बुझेक
C. अंजेला मर्केल
D. डेव्हीड कॅमेरान

Tuesday, January 17, 2012

Maharashtra Public Service Commission - Practice Exam Papers - MPSC Practice Exam Papers - Asst Mains/STI/PSI Mains - English

 Title of Article : MPSC Practice Exam Papers - Asst Mains/STI/PSI Mains - English
 Article Link : http://www.Allexampapers.com/cms/mpsc/mpsc_4125.htm

Maharashtra Public Service Commission - Practice Exam Papers - MPSC Practice Exam Papers - 5

 Title of Article : MPSC Practice Exam Papers - 5
 Article Link : http://www.Allexampapers.com/cms/mpsc/mpsc_4124.htm

Maharashtra Public Service Commission - Practice Exam Papers - MPSC Practice Exam Papers - 4

 Title of Article : MPSC Practice Exam Papers - 4
 Article Link : http://www.Allexampapers.com/cms/mpsc/mpsc_4123.htm

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Zoology - II

 Title of Article : Zoology - II
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4120

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Zoology - I

 Title of Article : Zoology - I
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4119

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Urdu Literature - II

 Title of Article : Urdu Literature - II
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4118

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Urdu Literature - I

 Title of Article : Urdu Literature - I
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4117

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Statistics - II

 Title of Article : Statistics - II
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4116

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Statistics - I

 Title of Article : Statistics - I
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4115

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Sociology - II

 Title of Article : Sociology - II
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4114

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Sociology - I

 Title of Article : Sociology - I
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4113

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Sanskrit Literature - II

 Title of Article : Sanskrit Literature - II
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4112

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Sanskrit Literature - I

 Title of Article : Sanskrit Literature - I
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4111

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Public Administration - II

 Title of Article : Public Administration - II
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4110

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Public Administration - I

 Title of Article : Public Administration - I
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4109

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Psycology - II

 Title of Article : Psycology - II
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4108

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Psycology - I

 Title of Article : Psycology - I
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4107

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Political Science & International Relations - II

 Title of Article : Political Science & International Relations - II
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4106

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Political Science & International Rrlations - I

 Title of Article : Political Science & International Rrlations - I
 Synopsis : POLITICAL SCIENCE & INTERNATIONAL RELATIONS-I.
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4105

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Physics - II

 Title of Article : Physics - II
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4104

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Physics - I

 Title of Article : Physics - I
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4103

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Philosophy - II

 Title of Article : Philosophy - II
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4102

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Philosophy - I

 Title of Article : Philosophy - I
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4101

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Medical Science - II

 Title of Article : Medical Science - II
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4100

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Medical Science - I

 Title of Article : Medical Science - I
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4099

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Mechanical Engineering - II

 Title of Article : Mechanical Engineering - II
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4098

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Mechanical Engineering - I

 Title of Article : Mechanical Engineering - I
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4097

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Mathematics - II

 Title of Article : Mathematics - II
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4096

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Mathematics - I

 Title of Article : Mathematics - I
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4095

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Marathi Literature - II

 Title of Article : Marathi Literature - II
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4094

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Marathi Literature - I

 Title of Article : Marathi Literature - I
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4093

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Management - II

 Title of Article : Management - II
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4092

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Management - I

 Title of Article : Management - I
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4091

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Law - II

 Title of Article : Law - II
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4090

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Horticulture - II

 Title of Article : Horticulture - II
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4089

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Horticulture - I

 Title of Article : Horticulture - I
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4088

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Home Science - II

 Title of Article : Home Science - II
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4087

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Home Science - I

 Title of Article : Home Science - I
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4086

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - History - II

 Title of Article : History - II
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4085

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - History _ !

 Title of Article : History _ !
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4084

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Hindi Literature - II

 Title of Article : Hindi Literature - II
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4083

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Hindi Literature - I

 Title of Article : Hindi Literature - I
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4082

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Geology - II

 Title of Article : Geology - II
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4081

Wednesday, January 11, 2012

Maharashtra Public Service Commission - Practice Exam Papers - MPSC Practice Exam Papers ( Indian Polity - III )

 Title of Article : MPSC Practice Exam Papers ( Indian Polity - III )
 Article Link : http://www.Allexampapers.com/cms/mpsc/mpsc_4041.htm

Maharashtra Public Service Commission - Practice Exam Papers - MPSC Practice Exam Papers ( Indian Polity - II )

 Title of Article : MPSC Practice Exam Papers ( Indian Polity - II )
 Article Link : http://www.Allexampapers.com/cms/mpsc/mpsc_4040.htm

Maharashtra Public Service Commission - Practice Exam Papers - MPSC Practice Exam Papers ( Indian Polity - I )

 Title of Article : MPSC Practice Exam Papers ( Indian Polity - I )
 Article Link : http://www.Allexampapers.com/cms/mpsc/mpsc_4039.htm

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Geology - I

 Title of Article : Geology - I
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4037

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Geography - II

 Title of Article : Geography - II
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4036

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Geography - I

 Title of Article : Geography - I
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4035

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - General Studies - II

 Title of Article : General Studies - II
 Synopsis : GENERAL STUDIES-I.
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4034

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Genral Studies - I

 Title of Article : Genral Studies - I
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4033

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - English Literature - II

 Title of Article : English Literature - II
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4032

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - English Literature - I

 Title of Article : English Literature - I
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4031

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - English

 Title of Article : English
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4030

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Electronics Engineering - II

 Title of Article : Electronics Engineering - II
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4029

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Electronics Engineering - I

 Title of Article : Electronics Engineering - I
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4028

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Electrical Engineering - II

 Title of Article : Electrical Engineering - II
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4027

Tuesday, January 10, 2012

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Electrical Engineering - I

 Title of Article : Electrical Engineering - I
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4026

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Economics - II

 Title of Article : Economics - II
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4025

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Economics - I

 Title of Article : Economics - I
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4024

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Computer Science - II

 Title of Article : Computer Science - II
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4023

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Computer Science - I

 Title of Article : Computer Science - I
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4022

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Commerce & Accountancy - II

 Title of Article : Commerce & Accountancy - II
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4021

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Commerce & Accountancy - I

 Title of Article : Commerce & Accountancy - I
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4020

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Civil Engineering - II

 Title of Article : Civil Engineering - II
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4019

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Civil Engineering - I

 Title of Article : Civil Engineering - I
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4018

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Chemistry -II

 Title of Article : Chemistry -II
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4017

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Chemistry - I

 Title of Article : Chemistry - I
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4016

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Botany - II

 Title of Article : Botany - II
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4015

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Botany - I

 Title of Article : Botany - I
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4014

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Agricultural Paper - II

 Title of Article : Agricultural Paper - II
 Synopsis : MPSC Papers
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4013

Maharashtra Public Service Commission - Syllabus - MPSC - State Services Main Examination 2012 - Revised Pattern and Syllabus [FINAL]

 Title of Article : MPSC - State Services Main Examination 2012 - Revised Pattern and Syllabus [FINAL]
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=4012

Sunday, January 8, 2012

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Agricultural Paper - I

 Title of Article : Agricultural Paper - I
 Synopsis : MPSC Papers - State Service Main Examination - 2006
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=3990

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Agricultural Engineering Paper - II

 Title of Article : Agricultural Engineering Paper - II
 Synopsis : MPSC Papers - State Service Main Examination - 2006
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=3989

Maharashtra Public Service Commission - State Service Main Examination 2006 - Agricultural Engineering Paper - I

 Title of Article : Agricultural Engineering Paper - I
 Synopsis : MPSC Papers - State Service Main Examination - 2006
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=3988

Maharashtra Public Service Commission - Police Superitendent Assistant Police Commissione Exam Papers - MPSC Paper of Assistant Commissioner (Ward Officer) Screening Test - 2008 - Paper-2

 Title of Article : MPSC Paper of Assistant Commissioner (Ward Officer) Screening Test - 2008 - Paper-2
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=3987

Maharashtra Public Service Commission - Police Superitendent Assistant Police Commissione Exam Papers - MPSC Paper of Assistant Commissioner (Ward Officer) Screening Test - 2008- Paper1

 Title of Article : MPSC Paper of Assistant Commissioner (Ward Officer) Screening Test - 2008- Paper1
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=3986

Wednesday, January 4, 2012

Maharashtra Public Service Commission - Maharashtra Forest Services Examination - Maharashtra Forest Services Main Examination - Syllabus

 Title of Article : Maharashtra Forest Services Main Examination - Syllabus
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=3967

Maharashtra Public Service Commission - Notifications - MPSC : Police Sub Inspector Ltd Dept Preliminary Examination 2011 - Notification

 Title of Article : MPSC : Police Sub Inspector Ltd Dept Preliminary Examination 2011 - Notification
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=3966

Maharashtra Public Service Commission - Notifications - MPSC : Maharashtra Engineering Services Preliminery Exam- 2011

 Title of Article : MPSC : Maharashtra Engineering Services Preliminery Exam- 2011
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=3965

Maharashtra Public Service Commission - Results - Result MPSC : Assistant Motor Vehicle Inspector Main Examination- 2011

 Title of Article : Result MPSC : Assistant Motor Vehicle Inspector Main Examination- 2011
 Article Link : http://www.Allexampapers.com/redirect/strred.asp?docId=3964
Dear All This data is collected for our reference from various resources not for any commercial use .we are not responsible if any information is wrong..........Please Subscribe and Share your Information with all.