Get All MPSC News on your Email

Email     

Exam Paper Search

Thursday, January 19, 2012

MPSC Solved Question Paper - 1

MPSC Solved Question Paper - 1

1. राष्ट्रीय बालिका दिन (National Girl Child Day) कोणत्या दिवशी साजरा
केला जातो ?

A. 14 नोव्हेंबर
B. 25 डिसेंबर
C. 12 जानेवारी
D. 24 जानेवारी

2. देशातील पहिले वैश्विक आण्विक ऊर्जा केंद्र _________ येथे उभारले जात आहे.

A. बहादूरगढ
B. जैतापूर
C. तारापूर
D. कल्पक्कम

3. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ ________ येथे आहे.

A. संगमनेर
B. वाई
C. रामटेक
D. सेवाग्राम

4. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष / अध्यक्षा कोण आहेत ?

A. उषा तांबे
B. कौतिकराव ठाले पाटील
C. प्रसाद सुर्वे
D. रामदास फुटाणे

5. राष्ट्रीय कुटुंबनियोजन कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरु झाला ?

A. 1947
B. 1952
C. 1975
D. 1990
6. सार्क देशांची शिखर परिषद दर ________ वर्षांनी होते .

A. एक
B. दोन
C. तीन
D. पाच

7. 'माझे गाव माझे तीर्थ ' ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

A. अण्णा हजारे
B. प्रबोधनकार ठाकरे
C. ना.धों.महानोर
D. पोपटराव पवार

8. खंबाटकी घाट खालीलपैकी कोणत्या रस्त्यावर आहे ?

A. मुंबई-पुणे
B. मुंबई-नाशिक
C. कोल्हापूर-रत्‍नागिरी
D. पुणे-सातारा

9. स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या
अहवालानुसार भारत शस्त्रास्त्र खरेदी करण्या मध्ये जगातला कितव्या
क्रमांकाचा देश ठरला आहे ?

A. पहिला
B. दुसरा
C. पाचवा
D. नववा

10.युरोपियन युनियनचे नवनिर्वाचित अध्यक्ष कोण आहेत ?

A. मार्टीन शुल्झ
B. जेर्झी बुझेक
C. अंजेला मर्केल
D. डेव्हीड कॅमेरान

No comments:

Post a Comment

Dear All This data is collected for our reference from various resources not for any commercial use .we are not responsible if any information is wrong..........Please Subscribe and Share your Information with all.