Get All MPSC News on your Email

Email     

Exam Paper Search

Sunday, November 4, 2012

Samaj Kalyan (Observer) Office Exam Paper Pune 2009

समाज कल्याण निरीक्षक भरती पुणे
वर्ष 2009

गुण : 200
वेळ : 1.30 तास

१. आपल्या देशाची सेवा कोण करणार नाही? या वाक्याचे कोणते रुपांतर बरोबर आहे?
अ) कोणीही आपल्या देशाची सेवा करणार नाही. ब) कोणी आपल्या देशाची
सेवा केली नाही?
क) कोणी कोणी आपल्या देशाची सेवा केली? ड) प्रत्येक जण आपल्या
देशाची सेवा करील

२. अबब! केवढी प्रचंड आग हि ! हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे?
अ) होकारार्थी ब) विधानार्थी क) उदगारार्थी ड) प्रश्नार्थी

३. " मी पत्र लिहित असेन" या वाक्यातील काळ ओळख.
अ) साधा भविष्य काळ ब) रिती भविष्य काळ क) पूर्ण भविष्यकाळ ड)
अपूर्ण भविष्यकाळ

४. " जमीनदोस्त होणे" म्हणजे काय?
अ) जमिनीचा मित्र होणे ब) जमिनीवर पडणे क) संपूर्ण नाश होणे
ड) जमिनीला भेटणे

५. " अत्तराचे दिवे जाळणे" म्हणजे काय?
अ) श्रीमंतीचा बडेजाव करणे ब) दिव्यात तेलाऐवजी अत्तर वापरणे
क) दिवाळी साजरी करणे ड) पेशाची उधल पट्टी करणे

६. 'आपण ' हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?
अ) सर्वनाम ब) विशेषण क) भाववाचक नाम ड) क्रियापद

७. रिकाम्या जागी सर्वात योग्य शब्द निवडा.
माणसाने --------------लक्षात घेऊन वागले पाहिजे.
अ) आपला दर्जा ब) आपला वकूब क) आपली योग्यता ड) आपली कुवत

८. ज्याने हाती चक्र धारण केले असा.
अ) वाहन चालक ब) चक्र पाणी क) चक्रवाक ड) चाकोरीबद्ध

९. 'धनुष्य' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
अ) इद्रधनुष्य ब) बाण क) कोदंड ड) दंड

१०. 'वीज ' या शब्दाला समानार्थी शब्द निवडा.
अ) चपला ब) चमकणे क) प्रकाश ड) तेज

११. 'मंगल' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
अ) अमंगल ब) अशुभ क) वाईट ड) अपवित्र

१२. 'दगडावर केलेले कोरीव काम' या शब्दसमूहास एक शब्द सुचवा.
अ) शिलालेख ब) शिल्प क) शिलान्यास ड) शिलास्तंभ

१३. गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा.
माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्याच्या मागे दु:खाचा---------------आहे.
अ) पाठलाग ब) ससेमिरा क) महापूर ड) पाठपुरावा

१४. ७५ वर्षे पूर्ण झाल्यावर साजरा करावयाच्या उत्सवासाठी खालीलपैकी
कोणता शब्द वापरतात.
अ) रोप्य महोत्सव ब) सुवर्ण महोत्सव क) हिरक महोत्सव ड)
अमृत महोत्सव

१५.उद्याचे जग सुखी व्हयचे असेल तर विचार आणि भावना
यांचा------------संगम होणे आवश्यक आहे.
अ) सुंदर ब) सुरेल क) सुरेख ड) सुमंगल

१६. प्रत्येक काळ्या ढगाला एक---------------किनार असते.
अ) रुपेरी ब) चंदेरी क) भरजरी ड) सोनेरी

१७. 'संगनमत' म्हणजे काय?
अ) अनेकांनी एकच ठरवून केलेली गोष्ट ब) संगणकाचा वापर
क) एकमत ड) सहवासामुळे झालेले मत

१८. दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळख.
हिंदुस्थ्नात कापूस फार पिकतो.
अ) प्रश्नार्थक ब) आज्ञार्थक क) विधानार्थक ड) इच्छा प्रदर्शक

१९. " मी निबंध लिहित असे' या वाक्यातील काळ ओळखा.
अ) रिती भूतकाळ ब) रिती वर्तमानकाळ क) रिती भविष्यकाळ ड)
अपूर्ण भूतकाळ

२०. 'तोंड वाजवणे' म्हणजे काय?
अ) एखादे वाद्य वाजवणे ब) तोंडाने आवाज करणे क) तोंडावर आपटणे
ड) खूप बडबड करणे

२१. 'चव्हाट्यावर आणणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
अ) घरासमोर चव्हाटा असणे ब) चव्हाट्यावर बसून गप्पा मारणे
क) एखाद्याचे बिंग फोडणे ड) चार चोघांनी मिळून चोकात गप्पा मारणे

२२. 'जसे करावे तसे भरावे' म्हणजे काय?
अ) आपल्या कृत्याप्रमाणे आपणास फळ मिळते ब) पापाला प्रायश्चित्त मिळणे
क) जेवढे नुकसान तेवढी भरपाई ड) वाईटाचे फळ वाईट मिळणे

२३. 'वाताहत' या शब्दाचा अर्थ सांगा.
अ) संकट ब) दु:ख क) नाश ड) बदल

२४. 'कुचराई' म्हणजे काय?
अ) कुचके बोलणे ब) घालून पाडून बोलणे क) कानात हळूच बोलणे ड)
काम टाळण्याचा प्रयत्न

२५.'नावडतीचे मीठ आळणी' या म्हणीचा अर्थ सांगा.
अ) नावडतीचे मीठ आळणी असते. ब) नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही.
क) नावडत्याने केलेले कार्य आळणी मिठासारखे असते. ड) वरील एकही नाही.

Question no. 26 to 28 Choose the correct synonym.
26. Replete
a) scanty b) limited c) scarce d)lavish

27. Riot
a) order b) disorder c) law d) peace

28. contentment
a) satisfaction b) dissatisfaction c) bitterness d) discontent

Question 29 to 31 Choose the correct alternative
29.--------------either of your sister working?
a) are b) is c) might d) ought

30. No boy and no girl-------------present there.
a) was b) were c) are d) have

31. Savings in the bank-----------a great profit.
a) is b) are c) has been d) have been

Question no 32 to 34 Choose the correct one word substitute.
32. One who studies the elements of weather
a) glazier b) haberdasher c) laxicographer d) antiquary

33. A drugs which causes vomiting.
a) antidote b) chloroform c) deodorant d) emetic

34. a wooden stand on which a dead body is carried.
a) cemetery b) bier c) buyer d) carcass

Question no. 35 to 37 choose the correct passive
35."Stand up"
a) Your are ordered to stand up b) Let be stood up c) Let you are
be stood up d) stood up yourself

36. I let him go
a) he was let to go. b) he was let go c) he was letting go d) he
has been letting go.

37. Change the voice
a) voice be changed b) you are requested to change the voice
c) it is expected from you to change the voice d) let the voice be changed.

Question no 38. to 40 choose the word that is closest in meaning to
the word printed in capital letters.
38. CANDID
a) kind b) generous c) frank d) courteous

39. DILIGENT
a) brave b)fake c) optimistic d)industrious

40.RUDIMENTARY
a) rude b) powerful c)basic d) rumour

Question no 41 to 45 fill in the blanks with correct option
41. If I go to market, I --------a number of things.
a) purchase b) purchased c) shall purchase d) wood purchase

42. If I -------hard, I will score more
a) will study b) study c) studied d) shall study

43. I wish I --------his address
a) know b) knew c) had known d) knows

44. Here ----------------Mr. kamble.
a)comes b) come c) came d) is comming

45. When I reached the station, the train--------
a) departed b) had already departed c) is departed d) had
departed already

Question no. 46 to 50 each question below has two blanks, each blank
indication that something has been omitted. choose the set of words
for each blank that best fits the meaning of the sentence as a whole.
46. One of the TV cameraman was----------in the leg by a bullet when
he was ------in the middle of a gun fight between two gangs.
a) hurt, entered b) shot, caught c) injured, came d) stabbed, trapped

47.Although the fire was very small every one -------and rushed out of
the cinema hall---------complete chaos.
a) panicked, causing b) shouted, leading c) died, producing d)
injured, resulting

48. The -------of pesticides and fertilizers while growing the
vegetables and fruits is one of the greastest----------to the health
these days.
a) production, dangers b) consumption, problem
c) overuse, threats d) application, rewards

49. For the last half century he------------himself to public
affairs----------taking a holiday
a) by, committed b) after, offered c) devoted ,without d)
prepared, before

50. You will see signs of -------everywhere, which speak well for the
-------------of these people
a) decoration, senses b) clear, debris c) beauty, careful d)
industry, prosperity

५१. सेतू समुद्रम प्रकल्पाचा खालीलपैकी--------------यांच्याशी संबंध आहे
अ) मन्नारचे आखत ब) अडम्स ब्रिज क) कच्छचे रण ड) पाबामचे आखत.

५२. आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र येथे आहे.
अ) मनिला ब) बँकॉक क) क्वालालंपूर ड) जकार्ता

५३. भारताने विकसित केलेले पहिले क्षेपणास्त्र कोणते?
अ) नाग ब) लक्ष्य क) त्रिशूल ड) पृथ्वी

५४. ----------या एकमेव संघराज्य प्रदेशात उच्च न्यायालय आहे.
अ) दिल्ली ब) चंडीगड क) दिव-दमण ड) लक्ष द्वीप

५५. कोणत्या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहास विदर्भात प्राणहिता म्हटले जाते?
अ) इद्रवती- वेनगंगा ब) वर्धा-पेनगंगा क) वर्धा-वेनगंगा ड)
वेनगंगा- गाडवी

५६. " One hundred years of solitude" या प्रसिद्ध पुस्तकाचे नोबेल
विजेते लेखक कोण आहेत?
अ) फ्रेडरिक फोरसिथ ब) आर. के. नारायण क) रिचर्ड बाख ड)
ग्र्यबिएल गार्सिया मक्वेर्झ

५७. 'By God's Degree' हे पुस्तक कोणत्या क्रिकेटपटूचे आहे?
अ) सुनील गावस्कर ब) स्टीव्ह वा क) कपिलदेव ड) व्हिव्हियन रिचर्ड

५८. कोणत्या शहराला 'City of the Golden Gate' असे म्हणतात?
अ) अमृतसर ब) जयपूर क) सेंट पिट्सबर्ग ड) सन फ्रान्सिस्को

५९. पांढर्या हत्तीची भूमी म्हणून कोणत्या देशाचा उल्लेख होतो?
अ) इंडोनेशिया ब) थायलंड क) कंबोडिया ड) लाओस

६०. खालीलपैकी कोणाला आण्विक भोतिकशास्त्रचा जनक म्हटले जाते?
अ) अर्नेस्ट रुदर फोर्ड ब) आईनस्टाईन क) मेन्डेलीफ ड) रोबर्ट ओपेनहाईमर

६१. राष्ट्रीय क्रीडा दिवस-------------रोजी साजरा केला जातो?
अ) २२ मार्च ब) २९ ऑगस्ट क) ५ सप्टेंबर ड) २७ सप्टेंबर

६२. डकवर्थ-लुईस नियम खालीलपैकी कोणत्या खेळाशी सम्बन्धित आहे?
अ) हॉकी ब) बेसबॉल क) पोलो ड) क्रिकेट

६३. जागतिक तंबाखू विरोधी दिन कोणता?
अ) ५ मे ब) ७ मे क) १३ मे ड) ३१ मे

६४. ओपेक संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
अ) व्हिएन्ना ब) मनिला क) दुबई ड) जिनिव्हा

६५. भारतातील सर्वात खोल बंदर कोणते?
अ) मुंबई ब) कोची क) चेन्नई ड) विशाखापट्टणम

६६. १९८४ साली भोपाळमध्ये------------या वायूच्या गळतीमुळे अनेकांना
प्राण गमवावे लागले?
अ) मगेनीज डाय ऑक्साईड ब) क्याल्शियाम सल्फेट क) मगनीज सल्फेट
ड) मिथेन आयसोसायनेट

६७. G -८ या परिषदेला उपस्थित राहिलेले भारतीय पंतप्रधान कोण?
अ) राजीव गांधी ब) डॉ. मनमोहनसिंग क) अटलबिहारी वाजपेयी ड)
पी.व्ही. नरसिंहराव

६८. भारतातील नद्या जोड योजनेला ---------म्हणून ओळखले जाते.
अ) अमृत क्रांती ब) जलक्रांती क) नीलक्रांती ड) पितक्रांती

६९. " गारंबीचा बापू" हे कोणत्या लेखकाचे पुस्तक आहे?
अ) पु. ल. देशपांडे ब) श्री. न. पेंडसे क) विंदा करंदीकर ड)
द. मा. मिरासदार

७०. २२ मार्च हा दिवस---------म्हणून साजरा केला जातो?
अ) जागतिक महिला दिन ब) कामगार दिन क) जागतिक लोकसंख्या दिन ड)
जागतिक जलदिन

७१. २६ नोव्हेंबर हा दिवस-------म्हणून साजरा केला जातो.
अ) अपंग दिन ब) गणराज्य दिन क) भारतीय संविधान दिन ड) कामगार दिन

७२. बाभळी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
अ) कृष्णा ब) कावेरी क) गोदावरी ड) नर्मदा

७३. ग्रामीण भागातील ५०० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेली खेडी किंवा गावे
बारमाही रस्त्याने जोडण्याची केंद्र शासनाची महत्वकांशी योजना कोणती?
अ) प्रधानमंत्री ग्राम सडक यौजना ब) भारत सडक यौजना क) राष्ट्रपती
सडक यौजना ड) गाव तिथे रस्ता

७४. भारतात एकूण किती National Tiger Reserved आहेत?
अ) ५२. ब) १७ क) ८३ ड) २८

७५. महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेची सुरुवात-------यांच्या शिफारशीवरून झाली?
अ) श्री. यशवंतराव चव्हाण ब) श्री. व्ही. एम. दांडेकर क) श्री.
वसंतदादा पाटील ड) श्री. वी.सं. पागे

७६. ३१७ * ३१७ + २८३ * २८३ = ?
अ) १६०५४८ ब) १८०५७८ क) १८०५४८ ड) १९०६७८

७७. 'अ' एक काम ६ दिवसात करतो. तर 'ब' तेच काम १२ दिवसात करतो, जर
दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल?
अ) ३ दिवस ब) ४ दिवस क) २ दिवस ड) ६ दिवस

७८. ताशी ३६ कि. मी. वेगाने जाणार्या १८० मी. लांबीच्या गाडीला १८० मी
लांब पूल ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल?
अ) १५ सेकंद ब) २० सेकंद क) ३६ सेकंद ड) २२ सेकंद

७९. एका चोरसाची परिमिती दाखविणारी संख्या त्या चोरसाचे क्षेत्रफळ
दाखविणाऱ्या संख्येच्या निम्मी आहे. तर चोरसाची परिमिती किती?
अ) २४ ब) ३२ क) ४८ ड) १०

८०. ९९९ * ५४३ + ९९९ * ४५७ = ?
अ) ९९९०० ब) ९९९००० क) ९९००९० ड) ९९९००

८१. खालीलपैकी कोणत्या संख्येस ४ ने नि:शेष भाग जातो?
अ) ३२४६२ ब) ४५७६८ क) ८७५४२ ड) ७५३३४

८२. वामनच्या पगारात २५ % वाढ झाली तर पगार रु. १६०० होतो तर त्याचा मूळ पगार किती?
अ) रु. १३०० ब) रु. १५०० क) रु. १२८० ड) रु. १४६०

८३. चहाच्या किमती २० % नि कमी झाल्यामुळे तितक्याच रकमेत किती % चहा जास्त येईल ?
अ) २० % ब) २५ % क) ३० % ड) ३३ १/३ %

८४. एका शाळेत गणितात ६५% मुले पास झाली व इग्र्जीत ७५ % मुले पास झाली.
दोन्हीही विषयात पास झालेली मुले ५० % आहेत व दोन्ही विषयात नापास
झालेल्या मुलांची संख्या ४० आहे. तर त्या शाळेत एकूण मुले किती ?
अ) २०० ब) ३०० क) ४०० ड) ३६०

८५. सुनील व अनिल यांच्या वयाचे गुणोत्तर ४ : ३ आहे. आणखी ३ वर्षानंतर ते
५ : ४ होईल तर सुनील चे सध्याचे वय किती?
अ) ६ वर्षे ब) १५ वर्षे क) ९ वर्षे ड) १२ वर्षे

८६. ५०० * ०.५ * ०.८ =?
अ) २०० ब) २००० क) २ ड) २०


८७. एका गिरणीत ७००० कामगार काम करतात. त्यापैकी ४१ % कुशल कामगार आहेत.
तर गिरणीतील अकुशल कामगार किती?
अ) ४१७० ब) २८७० क) ४१३० ड) ४२३०

८८. किती वर्षांनी ४ % व्याज दराने सरळ व्याजाने मुद्दलाची रक्कम दुप्पट होईल?
अ) ५ वर्षे ब) १० वर्षे क) २० वर्षे ड) २५ वर्षे

८९. तीन सख्यांचे प्रमाण १:२:४ असे असून त्याचा गुणाकार १२५ आहे तर
त्यातील मधली संख्या कोणती आहे?
अ) ५ ब) २ क) ९ ड) ५०

९०. एक व्यक्ती रुपये ४ ला ५ पेन्सिल खरेदी करून ५ ला ४ पेन्सिल विकते.
तर त्या व्यक्तीस शेकडा नफा किती झाला?
अ) २५ % ब) २० % क) ५६ १/४ % ड) ५० %

No comments:

Post a Comment

Dear All This data is collected for our reference from various resources not for any commercial use .we are not responsible if any information is wrong..........Please Subscribe and Share your Information with all.