Get All MPSC News on your Email

Email     

Exam Paper Search

Wednesday, April 17, 2013

महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे

महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे, स्थापना व ठिकाण :

 

 विद्यापीठ स्थापना  ठिकाण/स्थान
मुंबई विद्यापीठ १८५७  मुंबई
पुणे विद्यापीठ १९४९  पुणे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ १९२५  नागपूर
कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ १९८३ अमरावती
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ १९५८  औरंगाबाद
मराठवाडा विद्यापीठ
शिवाजी विद्यापीठ १९६३  कोल्हापूर
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ १९८  नाशिक
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ १९९८ नाशिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ १९८९ लोणेरे (रायगड)
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ १९८९ जळगाव
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ १९९८ रामटेक (नागपूर)
स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ १९९४ नांदेड
महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ २००० नागपूर

 

 

No comments:

Post a Comment

Dear All This data is collected for our reference from various resources not for any commercial use .we are not responsible if any information is wrong..........Please Subscribe and Share your Information with all.